मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
#EknathShinde #Dahihandi2022 #Thane #ShivSena #Maharashtra #Govinda #ShraddhaKapoor #BorivaliBuildingCollapse #IrrigationScam #VijayPandhare #ABdeVilliers #HWNews